विनोदगुरुजींच्या कार्याविषयी माहिती
१९७५ पासून सतत कार्यरत असणार्या विनोदगुरुजीच्या अनेक पैलूंविषयी माहिती देत आहोत.
शिक्षण: एम.बी.बी.एस., एम.डी.,पी.एच.डी.,डी.एस्सी. (ए.एम.)
- विश्वविख्यात स्व. महर्षि न्यायरत्न विनोद व संस्कृतपंडिता स्व.मैत्रेयी विनोद यांचे कनिष्ठ चिरंजीव. अध्यात्माचा समृध्द कौटुंबिक वारसा. हिमालयात प्रदीर्घ वास्तव्य, सखोल योगसाधना व निर्विकल्प समाधीची प्रत्यक्ष अनुभूती.