डॉ. संप्रसाद विनोद यांना ६० वर्षे पूर्ण होतील

आषाढ शुक्ल त्रयोदशी, जुलै ५, रविवार या दिवशी डॉ. संप्रसाद विनोद यांची षठ्यब्दिपूर्तीची शांति आयोजित केली आहे.

इसवी सनाप्रमाणे ८ जुलै रोजी त्यांना साठ वर्षे पूर्ण होतील.

सर्व विनोद कुटुंबीय, डॉ. संप्रसाद विनोदांचे हितचंतक, स्नेही, विद्यार्थी यांच्याकडून हार्दिक अभिनंदन