योग-शिक्षक व शिक्षिका
सध्याचे योग-शिक्षक व शिक्षिका:
सकाळी: ७ ते ११
विश्वास महाजन - योग -शिक्षक ( २००४ पासून)
संध्याकाळी: ५ ते ९
डॉ. मुक्ता भगत - योग-शिक्षिका, वैद्यकीय सल्लागार (२००६ पासून)
अंजली निवंडीकर - योग-शिक्षिका, योग-प्रशिक्षिका, संस्थेची जुनी अनुभवी कार्यकर्ती (२००० पासून)
पर्यायी शिक्षक:
१) सुजाता दीक्षित (२००६ पासून)
२) पुंडलिक वाघ (२००६ पासून)
३) धनंजय शर्मा ( जानेवारी २००८ पासून)