शवासनातून आत्मविकास

शवासनातून आत्मविकास

शवासनातून आत्मविकास:
प्रथम प्रकाशन: १९७८
चालू आवृत्ती: २००७
मूल्य: २५ रु.

पुस्तकातील विषय:

आधुनिक जीवनाच्या संदर्भात शवासनाची आवश्यक्ता व महत्व
आधुनिक जीवनामध्ये योगशास्त्राचे स्थान
योग म्हणजे नेमके काय?
झोप व शवासन यामध्ये फरक

शवासनाचे महत्व व उपयोग
शवासन कसे करावे?
शवासनात ध्यान कसे करावे?
पतंजलींची काही निवडक सूत्रे
शवासनापासून होणारे फायदे