योग आणि मन

योग आणि मन

योग आणि मन

प्रथम प्रकाशन: ०१-०७-२००४
चालू आवृत्ती: ४ थी २००७
मूल्य: ६० रु.

पुस्तकातील विषय:

योगमय जीवन
योगाभ्यासाची पूर्वतयारी
योगाभ्यास कशासाठी?
योगपरंपरेचा महिमा
योगानुशासन
मनाची अस्वस्थता
मनाची समग्रता व स्थैर्य

जीवनाची सार्थकता
चित्ताची स्वस्थता
चित्ताचे शाश्वत स्थैर्य
चित्ताची समरसता व उदासीनता
दैनंदिन जीवनातील योग
मनःशांति कशामुळे ढळते?
विचांरांची वस्तुनिष्ठता आणि वस्तुनिष्ठतेच्या मर्यादा (१)
विचांरांची वस्तुनिष्ठता आणि वस्तुनिष्ठतेच्या मर्यादा (२)
वस्तुनिष्ठतेच्या मर्यादा (३)
भ्रामक ज्ञानाचे स्वरूप
भ्रामक ज्ञानाचा निरास
विकल्प म्हणजे काय?
योगसाधना आणि विकल्प
निद्रावृत्तीचे स्वरूप
निष्ठेचा व्यापक अर्थ
स्मृतीचे स्वरूप व वस्तुनिष्ठ स्मृती
स्मृतीतून मुक्ती
चित्ताचा निरोध कसा साधावा?
भौतिक सुख आणि वैराग्य
वैराग्यप्राप्ती आणि वैराग्याचे प्रकार
शोध कशाचा?
शोध सुखाचा
सुखाशी मैत्री केल्याने मनाची प्रसन्नता
दुःखाविषयी करुणा
मनाचा मोठेपणा
पापाची उपेक्षा
श्वासावरील नियंत्रणाने मनाची प्रसन्नता
संवेदनेवर लक्ष ठेवल्याने मनाची प्रसन्नता
आंतरिक प्रकाश व मनाची प्रसन्नता
निरिच्छतेमुळे मनाची प्रसन्नता
स्वप्नज्ञान व निद्राज्ञानाने मनाची प्रसन्नता
आवडीच्या ध्यानाने मनाची प्रसन्नता
निर्विचारतेमुळे अध्यात्मप्रसाद
ईश्वराला शरण देल्याने मनाची प्रसन्नता
योग एक विश्वधर्म
गुरुंचा गुरु ईश्वर
ईश्वराची सर्वज्ञता
ईशराची अज्ञानापासूनची अलिप्तता
अज्ञानाचे व्यापक स्वरूप
अस्मितेचे स्वरूप
रागद्वेषाचे स्वरूप
अभिनिवेशाचे स्वरूप
ईश्वराची कर्ममुक्तता
ईश्वरप्राप्तीचा मार्ग
योगाभ्यासाची गुणवत्ता कशामुळे बिघडते?
योगाभ्यासाची गुणवत्ता कशी वाढवावी?
मला वेळच नाही
समारोप व ऋणनिर्देश