योगसाधनेवरची प्रकाशित पुस्तके

शवासनातून आत्मविकास:
प्रथम प्रकाशन: १९७८
चालू आवृत्ती: २००७
मूल्य: २५ रु.

पुस्तकातील विषय:

आधुनिक जीवनाच्या संदर्भात शवासनाची आवश्यक्ता व महत्व
आधुनिक जीवनामध्ये योगशास्त्राचे स्थान
योग म्हणजे नेमके काय?
झोप व शवासन यामध्ये फरक

मनाचे आरोग्य व मनःशांति

प्रथम प्रकाशन: १९८८
चालू आवृत्ती: २००७
मूल्य: २० रु.

पुस्तकातील विषय:
डॉ. संप्रसाद विनोद: (योग)

मानसिक ताणाचे सर्वव्यापी स्वरूप
मानसिक ताण निर्माण होण्यामागील कारणे
मनाचे आरोग्य म्हणजे नेमकं काय?

मनाचे आरोग्य कसे प्राप्त करावे?

संकल्पपूर्तीचा राजमार्ग:
प्रथम प्रकाशन: १९८८
चालू प्रकाशन: तिसरी (१९९७)
मूल्य: २५ रु.

अनुक्रमणिका

शाश्वत सुखाची आकांक्षा
शाश्वत सुखाची शक्यता
साध्य-साधन विवेक
सान्त इंद्रिये व अनंत आकांक्षा यामधील संघर्ष
इच्छाशक्तीच्या विकासाची आवश्यकता

स्वानंद सहयोग साधना

प्रथम प्रकाशन: १४-१-१९९५
चालू आवृत्ती: प्रथमावृत्ती
मूल्य: ५० रु.

अनुक्रमणिका

सद्यस्थिती व स्वानंदाचा शोध
ध्यान म्हणजे काय?
ध्यान आणि प्राणायाम परस्पर पूरक
स्वानंद प्राप्तीच्या प्रयत्नातील ओंकाराचे स्थान
प्रार्थनेचे महत्व
शरणागत भाव
उपोद्घात

सहयोग सूत्रे:

प्रथम प्रकाशन: १४-०१-१९९५
चालू प्रकाशन: प्रथम
मूल्य: २५ रु.

सूत्र-माला

व्यक्तिगत साधनेतील नियमितता, सातत्य आणि अखंडता
वृत्तीतील विनम्रता व सहजता
आचार-विचारातील एकवाक्यता, एकात्मता
उत्साहीपणा, आनंदीवृत्ती
मदत करण्याची वृत्ती
परस्परांमध्ये स्पर्धा नसावी
न्यूनगंडही नसावा व अहंगंडही नसावा

योग आणि मन

प्रथम प्रकाशन: ०१-०७-२००४
चालू आवृत्ती: ४ थी २००७
मूल्य: ६० रु.

पुस्तकातील विषय:

योगमय जीवन
योगाभ्यासाची पूर्वतयारी
योगाभ्यास कशासाठी?
योगपरंपरेचा महिमा
योगानुशासन
मनाची अस्वस्थता
मनाची समग्रता व स्थैर्य

ध्यान एक दर्शन व मार्गदर्शन:

प्रथम प्रकाशन: १९९९
चालू आवृत्ती: २००७
मूल्य: १२५ रु.

पुस्तकातील विषय:

१ ध्यान खरच कठीण आहे का?
२ ध्यान - एक नैसर्गिक सहजावस्था
३ ध्यान फक्त निवडक लोकांसाठीच असते का?
४ जबरदस्तीची एकाग्रता म्हणजे ध्यान नव्हे
५ एकाग्रता कशी साधावी?
६ ध्यानाची गोडी व इतर गोडी यातील फरक
७ आंतरिक सुख व बाह्य सुख यातील फरक

परदेश प्रवासातील योगचिंतन:

प्रथम प्रकाशन: २८-०७-१९९९

चालू आवृत्ती: प्रथमावृत्ती
मूल्य: १२० रु.

अनुक्रमणिका -

१ विमानप्रवास - एक रिचुअल
२ विमानप्रवासातील काही थरारक क्षण

योगसाधना एक अंतर्यात्रा

प्रथम प्रकाशन - २०१०
मूल्य - रु. २५/-

अनुक्रमणिका

१. योगसाधनेद्वारे तणावमुक्ती
२. अध्यात्म म्हणजे काय?
३. योग म्हणजे समतोल
४. योग म्हणजे एकात्मता
५. साधना म्हणजे काय?
६. साधना आनंददायी असावी
७. योगसाधनेचं स्वरूप

पुस्तकाचे नाव - दर्पण
प्रथम आवृत्ती प्रकाशनाचा दिनांक -१४ जुलै २०११ (व्यासपौर्णिमा)
मूल्य - रु. ७५/-
---------------------
अनुक्रमणिका

१. फुलपाखरु
२. डोंबारी
३. शेतीची मशागत
४. शेकोटी
५. झाडाची मुळं
६. समुद्र
७. पर्यटक
८. शिस्त
९. परिवार
१०. हास्यक्लब
११. परस्परहित
१२. कोण कोणाकडे राहतं?
१३. निखारे
१४. शुश्रुषा
१५. अंधार
१६. प्रकाश
१७. नदीचं मूळ